शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

मुलींची तक्रार येताच दामिनी पथक पाच मिनिटात पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:48 IST

छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला.

ठळक मुद्देबीड : रोमिओची शिवाजीनगर ठाण्यात धुलाई

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला.महिला, मुलींची सुरक्षितता रहावी, त्यांना रोमिओंकडून त्रास होऊ नये, छेडछाडीला आळा बसावा, या हेतूने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची स्थापना केली. पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांच्यावर या सर्व पथकांची जबाबदारी दिलेली आहे. सध्या या पथकाचे काम समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते.दरम्यान, शुक्रवारी रात्री सात वाजता सुनिता (नाव बदललेले) या मुलीने माने यांच्याकडे तक्रार केली. मागील पाच दिवसांपासून हा मुलगा आपला पाठलाग करण्याबरोरच टाँट मारत असल्याचे सांगितले. माने यांनी तात्काळ दाखल होत सदरील मुलाला ताब्यात घेतले. त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेत यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर त्याने आपली चुक मान्य करीत माफी मागितल्याचे समजते. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही येथील अधिकाºयांनी सांगितले. माने यांच्यासोबतच बीडच्या पथक प्रमुख रंजना सांगळे या सुद्धा होत्या.दामिनी पथकाने तत्परता दाखवित केलेल्या कारवाईमुळे महिला व मुलींना आधार मिळाला आहे. या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडMolestationविनयभंग