शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या माजी उपनगराध्यक्ष पुत्राविरोधात अत्याचाराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:29 IST

माजी उपनगराध्यक्षा आणि नगरसेविका रु कसाना पठाण याचे पुत्र इम्रान पठाण यांच्याविरु द्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारीरिक संबंध

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : माजी उपनगराध्यक्षा आणि नगरसेविका रु कसाना पठाण याचे पुत्र इम्रान पठाण यांच्याविरु द्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षांच्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा इम्रान पठाण याच्यावर आरोप आहे.शिरूर कासार येथील अत्याचार पीडित तरु णीचे लग्न मुंबई येथील तरु णाबरोबर झाले होते. मात्र, इम्रान आणि सदर तरु णी फोनवरून एकमेकाच्या संपर्कात आले होते. त्यातून पुढे इम्रानने सदर विवाहितेस मोठंमोठी स्वप्ने दाखवून लग्न करण्याचे अमिष दाखिवल्याने सदर विवाहिता लग्नाचा नवरा सोडून इम्रान सोबत शिरुर येथे आली होती. मात्र, येथे येऊन १० महिने झाले तरी इम्रान आपल्याशी विवाह करीत नाही, हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र त्याने लग्नास नकार देऊन शारीरिक छळ करण्यास सुरु वात केली. दि. २७ जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तसेच सासू रु कसाना इसाखाँ पठाण, सासरे इसाखाँ पठाण आणि मामेसासरे जाकीर अकबर पठाण यांनी तरु णीस घरी जाऊन रात्री अपरात्री मारहाण केली.जातिवाचक शब्द वापरून आमच्या मुलाचे तुझ्याबरोबर लग्न लावून द्यायचे का, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपी विरु द्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी