शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या धक्क्याने पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 17:49 IST

पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पत्नी दु:खात आणि भीतीच्या छायेखाली

ठळक मुद्देधारूर तालुक्यातील गांवदरा येथील घटनापत्नीसह इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत

धारूर  : पती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या धक्क्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोमवारी (दि.२४) रात्री आरोग्य विभागाने त्यास उपचारासाठी नेले. याचा धक्का घेत भीतीपोटी पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारुर तालुक्यातील गावंदरा येथे समोर आली आहे.

धारूर तालुक्यातील गावंदरा येथील कुसाबाई बडे (वय ५८) यांच्या पतीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पती कोरोनाग्रस्त आढळल्याचा धक्का कुसाबाई बडे यांना बसला. त्यानंतर त्या दु:खात आणि भीतीच्या छायेखाली होत्या. मंगळवारी (दि. २५) घरातील लोकांनी त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्या मृत अवस्थेत आढळल्या. 

पतीला कोरोना झाल्याच्या धक्क्यातून आणि भीतीने त्यांचा मृत्यू झाल्याची शंका कुटुंबिय व शेजारील लोक व्यक्त करीत आहेत. बडे यांच्या कुटुंबियांचे स्वॅब घेण्यात आले असून सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. तसेच कुसाबाई बडे यांचा ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड