शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वैजनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे भटक्या कुटूंबियांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:09 IST

15 दिवस पुरेल इतका शिधा वाटप

परळी : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊन केले गेलेले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आपल्या उदर निर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर अशा नागरिकांसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी देशभरातील देवस्थाने,सामजिक संस्था मदतीचा हात देऊ लागल्या आहेत. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फ़े तालुक्यातील गोसावी समाजातील  भटके विमुक्त निराधार कुटूंबियांना साधारण पंधरा दिवस जाईल एवढ्या शिध्याचे वितरण केले जाणार आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे तालुक्यातील ५०० निराधार कुटूंबाना बंदच्या काळात पुरेल इतका शिधा देण्यात येणार आहे. याची सुरवात आज सिरसाळा येथील शिधा पत्रिका नसलेल्या गोसावी समाजातील  भटके विमुक्त निराधार कुटूंबाना वाटप करून करण्यात आली. या मध्ये १० किलो गव्हाचे पीठ,५ किलो तांदूळ,२किलो तुरीची डाळ,१किलो खाद्य तेल,१ किलो मीठ,२०० ग्राम तिखट,५० ग्राम हळद या स्वयंपाकघरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा समावेश असलेल्या एका बॅगेत बंद करून देण्यात आले.

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार डॉ.विपीन पाटील, वैजनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सह्यायक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, किरवले, देवस्थान चे सेवेकरी श्रीपाद कुलकर्णी,बालासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास या बॅगांचे वाटप सिरसाळा येथे ५१ कुटूंबाना करण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड