शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

coronavirus : संकटकाळात माणुसकीची जोपासना; रस्त्यावरील मनोरुग्णांची मानवलोकने केली भोजनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:44 IST

संकटकाळात कोणी उपाशी राहू नये

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई- "जगी ज्याशी कोणी नाही,त्यास देव आहे.निराधार आभाळाचा तोच भार आहे". या गीता च्या ओळी सार्थ ठरवणारे काम मानवलोक जनसहयोग करीत आहे.संचारबंदीत भूकबळी उदभवू नये याची दक्षता घेत जनसहयोग ने रस्त्यावरच्या मनोरुगनांची दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.       समाजातील उपेक्षितांना आधार देणाचे काम मानवलोक गेल्या ४०वर्षांपासून करीत आहे.जेष्ठ समाजसेवक डॉ द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा वारसा त्यांचे कुटुंबीय व संस्थेतील कार्यकर्ते पुढे अखंडीत चालवीत आहेत.शहर व परिसरात फिरणारे निराधार मनोरुग्ण,अपंग यांना कायमस्वरूपी जनसहयोग चा आधार आहे.त्यांची स्वछता,कपडे,उदरनिर्वाह यासाठी काम सुरूच असते.           सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी शहरात लागु आहे.प्रत्येकजण आपापल्या कुटुंबात व घरात बसून आहेत.अशा वेळी आपला जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला व शहरात इतरत्र राहणाऱ्या मनोरुणांना सर्वत्र असणाऱ्या बंद मुळे भीक ही उपलब्ध होत नाही.अशा स्थितीत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून जनसहयोग चे कार्यकर्ते श्याम सरवदे,संजना आपेट,सावित्री सगरे,मारवाळ  यांनी या मनोरुग्णांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूकबळी पासुन मुक्तता केली आहे.उदभवलेल्या प्रतिकुल स्थितीतही समाजातील उपेक्षितांसाठी माणुसकी दर्शवत मानवलोक जनसहयोग ने सामाजिक सदभाव जागृत ठेवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडsocial workerसमाजसेवक