शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

coronavirus : दिलासादायक ! धनंजय मुंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 11:29 IST

परळीतील रेशन दुकानदार पॉझिटिव्ह आढळून आला आहे

बीड : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला असून ते सर्व निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तर अन्य एक जण परळीतील रेशन दुकानदार पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बीडची एकूण रुग्णसंख्या ८७ झाली आहे.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक व इतर पाच जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यांनतर शुक्रवारी त्यांच्या कुटुंबासह संपर्कातील लोकांचे स्वॅब घेण्यात आले. यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सुरक्षा रक्षक, कामगार, चालक आदींचा समावेश होता. रात्री २ वाजता त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात सर्व निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, परळी शहरातीलच एका रेशन दुकानदारालाही लक्षणे जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब घेतला होता, तो पॉझिटिव्ह आला आहे. पालकमंत्री यांच्या संपर्कात हा दुकानदार नव्हता, असेही समजते. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८७ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी ६४ कोरोनामुक्त तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. सध्या २१ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड