शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कौतुकास्पद ! लग्नाची हळद निघाली नाही तोच डॉक्टर तरुण उतरला कोरोनाच्या लढाईत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:58 IST

कोरोना लढाईत झाला लग्नानंतर लागलीच हजर 

ठळक मुद्देकर्तव्यावर झाला हजर होत रुग्णाची केली सेवा सुरू 

- अनिल महाजन

धारुर : शहरातील रहिवाशी डॉ. गौरव शक्तिसिंह हजारी या तरुणाचा विवाह 19 मार्च रोजी पार पडला. दरम्यान, कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी कठीण काळात कर्तव्यावर हजर होण्याचा आदेश त्याला मिळाला, अंगाची हळद निघालेली नसताना सुटी रद्द करून गौरव कर्तव्यावर हजर झाला. मागील एक महिन्यापासून डॉ. गौरव पुणे येथील ससून रुग्णालयात कार्यरत आहे. 

धारूर शहरातील हजारी परीवार हा सामाजीक कार्यात सतत अग्रेसर असतो. शक्तीसिंह राजपालसिंह हजारी यांची दोन्ही मुले सध्या कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागात सेवा देत आहेत.  त्यांचा मुलगा डॉ. गौरव पुणे येथील ससून रुग्णालयात कार्यरत आहे. 19 मार्चला नागपूर येथे  डॉ. शानू  बरोबर तो  विवाह बंधनात अडकला. यासाठी त्याने एक महिन्याची रजा घेतली होती. मात्र, या दरम्यान २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. तसेच वरिष्ठांनी कोरोनाच्या जागतिक संकटास लढण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. यामुळे देशसेवेच्या भावनेतून डॉ. गौरव याने पुढील रजा रद्द केली व ससून रुग्णालयात कर्तव्यावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. लग्नातील अंगाची हळद पूर्ण निघालेली नसतानाही डॉ. गौरव १ एप्रिलपासून आपल्या कमावर रुजू झाला. ससून रुग्णालयात कोरोना कक्षात तो कर्तव्य बजावत आहे. वैयक्तिक आनंद टाळून सेवेला प्राधान्य देण्याच्या डॉ. गौरव याच्या भूमिकेचे सर्वञ कौतूक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड