शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

corona virus : लग्नकार्यात कोरोनाचे विघ्न; मंगलकार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 5:48 PM

शासन निर्णयाने मंगलकार्यालय बंदी

कडा : सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाची धास्ती बसली असून त्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा देखील जिल्ह्य़ात लागू करण्यात आला आहे. तसेच मंगल कार्यालय आणि एकत्र जमाव जमवणे यावर शासननिर्णयाने बंदी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचे विघ्न लग्नकार्यातही ठरू लागल्याची चर्चा रंगत आहे.

कोरोनाबद्दल नागरिकांनी खबरदार घ्यावी यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या दिल्या तर धार्मिक स्थळे, चित्रपट गृहे, मज्जीद , आठवडी बाजार,  मोठमोठे माॅल यासह एकत्र गर्दी करण्यास बंदी घातली गेली आहे. यातच शासन निर्णयाने मंगलकार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यामुळे ३१ मार्चपर्यंतची विवाह आता लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नववधू-वरांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे. एक तर लवकर लग्न जमत नाही आणि जमले व काही अडचण आणि तर रखडत बसावे लागते अशी ग्रामीण भागात समजूत आहे. एकंदरीत नववधूवरांवर कोरोनाने विघ्न आणल्याचे दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाBeedबीडmarriageलग्न