शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : शाब्बास परळीकर! प्रशासनाला सहकार्य करत दिवसभर एकही नागरिक आला नाही रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 19:17 IST

प्रशासनाने राबवला अनोखा प्रयोग

ठळक मुद्देनागरिक,व्यापाऱ्यांनी सहकार्य करत पाळला लॉकडाऊन

परळी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रविवारी परळीत पूर्णतः लाॅकडाऊन पाळण्यात आला  नागरिकांनी आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल प्रशासनाने परळीकरांचे आभार व्यक्त केले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्रात फक्त परळीतच हा यशस्वी सोशल डिस्टंस् उपक्रम राबविला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर सोशल डिस्टन्सिंग एवढाच प्रभावी उपचार असल्याने प्रशासनाने आज परळी शहरात संपुर्ण लाॅक डाऊनचे आवाहन केले होते. शहरात प्रशासनाच्या वतीने किराणा दुकानदार, भाजीपाला व फळ विक्रेते यांना आपले दुकान बंद करणे बाबत आवाहन केले होते. त्याला परळीकर जनतेने,किराणा दुकानदार,फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते यांनी 100%प्रतिसाद दिला. आज दिवसभर केवळ दवाखाना आणि मेडिकल चालू होते. विशेष म्हणजे रस्त्यावरही कुणी फिरताना दिसले नाहीत.

नागरीकांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने परळीकरांचे  आभार मानले. आगामी काळातही जनतेने असेच सहकार्य करून कोरोना विरूद्धाची लढाई तीव्र करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे ,न. प. मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे,आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे,पोनि.बाळासाहेब पवार,पोनि.हेमंत कदम,तलाठी गंगाधर राजुरे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड