शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटातही क्षुल्लक कारणावरून दोन गट आपसात भिडले; अकरा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 18:30 IST

पोलीस पाहताच पळून जाण्याचा केला प्रयत्न

माजलगाव : तालुक्यातील हिवरा येथे सार्वजनिक रस्त्यावर भांडणे करत असल्याची खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रानावनात पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 जणांना ग्रामीण पोलीसांनी  पकडून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. हिवरा येथे शुक्रवारी किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद सुरु झाला. रस्त्यावर येत दोन्ही गटातील पंधरा ते वीस जण एकमेकांना शिवीगाळ करु लागले. याची माहिती पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली. पोलीसाची गाडी पाहताच शेतात पळणाऱ्या अनिल कोकाटे, कृष्णा तौर, राधेशाम कोकाटे, प्रतिक कोकाटे, पंकज कोकाटे, विलास माने, उत्तम देशमुख, विष्णू आवघडे, सोनेराव आवघडे, नामदेव आवघडे, पवन आवघडे, नामदेव आवघडे यांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे बेकादेशीर जमाव जमवल्या प्रकरणी ग्रामीण पोलीसात  गुन्हा दाखल करण्यात आला . ही कारवाई स.पो,नि.विशाल इधाटे, पोउपनि अनुसया माने, सफौ.शेख खदीर, पोह.एच.एम.राठोड, पोना.डि.वाय.मोरे, पोकॉ.गोविंद बाबरे यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडCrime Newsगुन्हेगारी