शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

‘भाजपाकडून संविधान, लोकशाहीस धोका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:13 IST

भाजप सरकारकडून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकार मनुवाद अनु इच्छित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक्रमानिमित्ताने त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

ठळक मुद्देमहिला असुरक्षित : फौजिया खान, विद्या चव्हाण यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भाजप सरकारकडून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकार मनुवाद अनु इच्छित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक्रमानिमित्ताने त्या पत्रकारांशी बोलत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर संविधान बचाव कार्यक्र म हाती घेण्यात आला आहे. दि.२८ सप्टेंबर रोजी बीडमध्ये हा संविधान बचाव कार्यक्र म घेण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी आ.विद्या चव्हाण, उषाताई दराडे, रेखाताई रविंद्र क्षीरसागर, केशरबाई गंगाधर घुमरे, चंपावतीताई पानसंबळ यांच्यासह अ‍ॅड.डी.बी.बागल, राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, फारु क पटेल, बरखत पठाण, रमेश चव्हाण, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना फौजीया खान म्हणाल्या की, ९ आॅक्टोंबरला औरंगाबाद येथे सविधान बचाव मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन