शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक म्हणून आल्या अन् सोन्याच्या बांगड्या घेऊन गेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 18:31 IST

सेल्समनची नजर चुकवून व आपल्या हातचालाखीने १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन पसार झाल्या.

बीड:  बुरखाधारी दोन महिला ग्राहक म्हणून दुकानात आल्या. सोने खरेदीचा बहाणा केला. सेल्समनची नजर चुकवून व आपल्या हातचालाखीने १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन पसार झाल्या. हा प्रकार सुभाष रोडवरील पु.ना.गाडगीळ सराफा दुकानात घडला. यापक्ररणी दोन महिलांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नितिन मुळे या सेल्समनच्या फिर्यादीनुसार तो १७ सप्टेंबर रोजी सकाळी दुकानात आला. सायंकाळी ५.३० वाजता दोन बुरखाधारी महिला दुकानात आल्या. त्यांनी बांगड्या खरेदी करायच्या सांगून अनेक आकर्षक बांगड्यांची पाहणी केली. याचवेळी त्यांनी हातचालाखी करून दोन बांगड्या बुरख्याआड धरल्या. त्यानंतर ५.४५ वाजता बांगड्या आवडल्या नाही, म्हणून त्या बाहेर पडल्या. रात्री सोने मोजत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मंगळवारी यासंदर्भात बीड शहर पोलीस ठाण्यात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोउपनि मनिषत्त जोगदंड, जाधव यांनी तात्काळ दुकानात धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. बुधवारी उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नव्हते.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीThiefचोर