शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

बीड जिल्ह्यातून चारा वाहतूकीस प्रतिबंधाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, टंचाईस्थितीत उपाययोजना

By अनिल भंडारी | Updated: September 7, 2023 17:44 IST

कमी पर्जन्यमान झाल्याने भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

बीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे जिल्ह्यात उत्पादीत होणारा तसेच सद्यस्थितीत असणारा वाळलेला व ओला चारा बीड जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी नुकताच जारी केला आहे. 

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाला हे आदेश प्राप्त झाले आहेत. मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्ह्यात १८६४५८.७७ मेट्रीक टन चारा शिल्लक असून तो अंदाजे ४३ दिवस पुरेल असा अनुमान आहे. चाऱ्याची उपलब्धता पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी इतर जिल्ह्यात चारा वाहतूकीबाबत मनाई हुकूम जारी केला. 

काय आहे आदेश ?बीड जिल्ह्यात उत्पादीत होणारा तसेच सद्यस्थतीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला व ओला चारा बीड जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात येत असल्याचा आदेश, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी जारी केला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ, पोलिस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, उपवन संरक्षक व जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड