शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील मतदार संघांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 23:56 IST

जिल्ह्यात सर्वच मतदारसंघाची मतमोजणी आज होत आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील असलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वत्र कडक बंदोबस्त : पोलीस तैनात

बीड : जिल्ह्यात सर्वच मतदारसंघाची मतमोजणी आज होत आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील असलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.बीडमधील सर्व सहाही मतदारसंघाच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणी होत असून, यावेळी कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहवी यासाठी पोलीस प्रशानाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्ट्रँग रूम परिसर शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच फिरते पथक देखील सर्वत्र पाहणी करणार आहेत. सहाही मतदारसंघात अतितटीची लढत आहे. त्यामुळे मतमोजणीच्या वेळी व विजय घोषीत झाल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर व पोलीस उपाधीक्षक हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असणार आहेत. तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी, आरसीपीचे जवान, होमगार्ड मोठ्या संख्येने तैनात असणार आहेत.तरूणांनी अतिउत्साहीपणा दाखवू नयेमतमोजणी कार्यकाळात किंवा विजय घोषित झाल्यानंतर तरुणांनी अतिउत्साहीपणा दाखवू नये, कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षण तसेच शासकीय नोकरी मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही प्रकाच्या गोंधळात तरूणांनी सहभागी होऊ नये, तसेच अशा प्रकार कुठे होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा , असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस