शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात नगराध्यक्षपतीची सीओंना धमकी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:42 IST

येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांच्या पती विरु ध्द पोलिसात गुन्हा दाखल झला आहे.

पाटोदा : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यास अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांच्या पती विरु ध्द पोलिसात गुन्हा दाखल झला आहे. गुन्हा दाखल करू नये म्हणून मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आणला गेला मात्र मुख्याधिकाºयांनी ठोस भूमिका घेत राजकीय दबाव झुगारून पोलिसांना गुन्हा दाखल करायला भाग पाडले .मुख्याधिकारी नीलम बाबूराव कांबळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी कार्यालयीन सर्वसाधारण सभेचे काम सुरु होते. यावेळी अधिकारी, कर्मचाºयांसह नऊ नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे पती संदीप उर्फ गणेश नारायणकर हे ही उपस्थित होते. यावेळी चौदाव्या वित्त अयोगातील कामांची चर्चा झाली. कर्मचाºयाने मागील खर्चासाठी मान्यतेचा मुद्दा वाचून दाखवल्यानंतर नारायणकर यांनी हातपंप दुरु स्ती बिल देण्यास विरोध केला तसेच मुख्याधिकाºयांबरोबर अरेरावी केली. तू एकटीच आमच्या परवानगीशिवाय बिलं कशी काढतेस? काल तू कुठं होतीस? बीडची बैठक रद्द झाली तरी तू कलेक्टर आॅफिसला काय करत होतीस, का शिरूरला होतीस? अशा स्वरूपाची अर्वाच्च भाषा वापरली. त्यामुळे सभेचे कामकाज बंद पाडले, आणि सभा होऊ देणार नाही अशी धमकी दिली.मंगळवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्यानंतर मुख्याधिकारी कांबळे यांनी पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिस आणि मुख्याधिकारी कांबळे यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आला. मात्र कांबळे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. अखेर चार वाजे सुमारास पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला. प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार करपे तपास करत आहेत. यावेळी आष्टीचे उपअधीक्षक उपस्थित होते. श्

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी