शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:59 PM

जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या विषय समितीसह सभापतींच्या निवडी गुरुवारी पार पडल्या.

ठळक मुद्देबीड नगराध्यक्ष गटाकडे चार, एमआयएमला दोन तर काकू नाना आघाडीकडे पदसिद्ध सभापतीपद

बीड : जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या विषय समितीसह सभापतींच्या निवडी गुरुवारी पार पडल्या.बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर ,मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर,पिठासीन अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडीत स्वच्छता सभापतीपदी काकू नाना आघाडीचे हेमंत क्षीरसागर तर बांधकाम सभापतीपदी बीड शहर विकास आघाडीचे सय्यद सादेक अली , महिला व बालकल्याण सभापतीपदी पुजा गणेश वाघमारे, शिक्षण सभापती पदी सय्यद इलीयास हमीद यांची निवड झाली. एमआयएमच्या शेख सुलताना बेगम शेख चांद यांची पाणी पुरवठा तर नियोजन सभापतीपदी बिसमिल्लाबी पाशामियां यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी शहर विकास आघाडीच्या पिंगळे सुभद्रा बाजीराव यांची वर्णी लागली. स्थायी समितीवर शहर विकास आघाडीचे भास्कर जाधव, एमआयएमचे शेख मोहम्मद खालेद, काकू नाना आघाडीचे अमर नाईकवाडे यांची निवड झाली.दरम्यान, एमआयमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी ‘व्हीप’ जारी करुन तटस्थ राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र राजकीय डावपेचात नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची खेळी यशस्वी ठरली. एमआयएमला २ सभापतीपद देत शहर विकास आघाडीकडे ४ सभापती पदे राखण्यात यश आले.

टॅग्स :BeedबीडMuncipal Corporationनगर पालिका