शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुले मातीच्या ढिगाऱ्यात खेळत होती, खेळता-खेळता सापडला खजिना! १९४१ सालची चांदीची नाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:57 IST

शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर काही मुले पायासाठी खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. खेळता खेळता अचानक माती बाजूला झाली आणि मुलांना एक मातीचे गाडगे दिसले.

- नितीन कांबळेलोकमत न्यूज नेटवर्ककडा (जि. बीड) : आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे एका घराच्या बांधकामासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना १९४१ सालची जुनी चांदीची नाणी भरलेला हंडा सापडला असून काही क्षण मुलांनी नाण्यांनी आपले खिसे भरून घेण्याची हौस फेडून घेतली. 

शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर काही मुले पायासाठी खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. खेळता खेळता अचानक माती बाजूला झाली आणि मुलांना एक मातीचे गाडगे दिसले. त्यातून नाणी बाहेर पडल्याने मुलांनी ती खेळण्याचे पैसे समजून खिशात भरली आणि आनंदात मुले घरी निघाली. दरम्यान, ही बाब संबंधित जागा मालकाला समजताच त्यांने मुलांना थांबवून दमदाटी करत त्यांच्याकडील नाणी एकत्र करून पुन्हा गाडग्यात भरून तो खजिना सुरक्षित ठिकाणी ठेवला.

पुरातत्त्व विभागाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी आणि संबंधित नाणी शासनदरबारी जमा करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.  सापडलेली नाणी ही चांदीची असून त्यावर ‘वन रूपी इंडिया १९४१’ असा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्याचे वजन ४ ते ५ किलो असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kids Find Treasure: 1941 Silver Coins While Playing in Dirt!

Web Summary : Children playing near Sangvi (Patan), Ashti found a pot of 1941 silver coins. The landowner secured the coins. Villagers request archaeological investigation and government deposit.
टॅग्स :Silverचांदी