शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:25 IST

घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अंत झाला. ही घटना शनिवारी सकाळी अंबाजोगाई नजीक जोगाईवाडी येथे घडली.

अंबाजोगाई : घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अंत झाला. ही घटना शनिवारी सकाळी अंबाजोगाई नजीक जोगाईवाडी येथे घडली.कन्हैय्या गोविंद घाडगे (वय २) असे त्या बालकाचे नाव आहे. पाणी टंचाई असल्याने कन्हैय्याचे वडील गोविंद घाडगे यांनी शेतातून ट्रॅक्टरमध्ये पाणी आणून तो ट्रॅक्टर घरासमोर उभा केला. सकाळी ८ वाजता कन्हैय्या आणि इतर तीन मुले ट्रॅक्टरवर खेळू लागले. त्याचवेळी कन्हैय्याचा धक्का लागल्याने गियर हलला आणि ट्रॅक्टर उतारावरून पुढे सरकू लागले. यामुळे घाबरलेल्या कन्हैय्याचा तोल जात तो खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरचे मोठे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे ९.१५ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, कन्हैय्या ट्रॅक्टरखाली जात असल्याचे पाहून त्याचा जीव वाचविण्यासाठी धावलेले जनार्दन घाडगे हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू