शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास!

By सोमनाथ खताळ | Updated: December 5, 2023 15:53 IST

परळीत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यासंह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर जावून स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

- अविनाश मुडेगावकर, संजय खाकरेबीड : परळीत मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदारांची यासाठी उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी दुपारी या तिन्ही मंत्री हेलकॉप्टरमधून परळीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे देखील होत्या.  यासर्वांनीच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याचे दिसले. 

परळीत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यासंह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर जावून स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दरम्यान, पंकजा मुंडे या मागील काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे अनेकदा जिल्हा दौऱ्यावर आले. परंतू तरीही पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली नव्हती. परंतू या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही नाराजी दुर झाल्याचे दिसले. तर दुसऱ्या बाजूला मंत्री धनंजय मुंडे यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे