शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केज निवडणूक बेईमानी विरुद्ध इमानदारीची -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:28 IST

१९९९ पर्यंत मुंडे साहेबांना अंबाजोगाई, परळीच्या चौका - चौकात जे शिव्या देत होते, त्यांना आमच्या तार्इंनी प्रवेश देऊन प्रेम दाखविले. हे कसले प्रेम असा प्रश्न उपस्थित करून बेईमानीला मातीत गाडायची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

विडा : १९९९ पर्यंत मुंडे साहेबांना अंबाजोगाई, परळीच्या चौका - चौकात जे शिव्या देत होते, त्यांना आमच्या तार्इंनी प्रवेश देऊन प्रेम दाखविले. हे कसले प्रेम असा प्रश्न उपस्थित करून बेईमानीला मातीत गाडायची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.केज तालुक्यातील विडा येथे गुरु वारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर पृथ्वीराज साठे, राकाँचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, सुरेश पाटील, नंदकुमार मोराळे, सुमंत धस, दत्तात्रय ठोंबरे, चंद्रकांत खरात उपस्थित होते. धनंजय मुंडे म्हणाले, पृथ्वीराज साठे हे तुमचे काम करतील, तुमच्यासाठी झिजतील, त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असल्याचे ते म्हणाले.परळीच्या बाजारापेठेलागतवैभव मिळवून देऊपरळीच्या बाजारपेठेला गत वैभव प्राप्त करून देणे हे माझे ध्येय आहे. व्यापाऱ्यांना काडीचाही त्रास होणार नाही, त्यांच्या केसालाही धक्का लागला तर माझ्या जिवाला धक्का असे मी समजेल असा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. बुधवारी व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मतदारसंघात सिंचन सुविधा, उद्योग उभारणी झाली तरच बाजारपेठ विकसित होईल. हेच प्रश्न घेवून मी निवडणूक लढवित आहे. या मातीतील माणसासाठी काम करणाºया माझ्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याला एक संधी द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.व्यासपीठावर माजी मंत्री पंडीतराव दौंड, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, डॉ.प्रदिप वांगीकर, गुलाबराव शेटे, देविदासराव कावरे, कचरूलाल वांगीकर, नागोराव देशमुख, प्रकाशराव टाक, विजयसेठ कुचेरीया, अभय वाकेकर उपस्थित होते

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Dhananjay Mundeधनंजय मुंडे