शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात झाली २० हजार क्विंटल तुर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:30 IST

बाजार समिती अंतर्गत  सुरु असलेल्या शासकीय तुर खरेदी केंद्रावर शेवटच्या दिवशीअखेर २ हजार १४० शेतकऱ्यांनी १९ हजार ९७७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

माजलगाव (बीड ) : बाजार समिती अंतर्गत  सुरु असलेल्या शासकीय तुर खरेदी केंद्रावर शेवटच्या दिवशीअखेर २ हजार १४० शेतकऱ्यांनी १९ हजार ९७७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ऑनलाईन खरेदी प्रक्रियेचे अनेक शेतकऱ्यांना मेसेज न आल्याने ते माञ या खरेदीपासून वंचित राहिले आहेत. 

शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा व बोगस शेतकऱ्यांना आळा बसावा म्हणून शासनाने नाफेडच्यावतीने ऑनलाईन पद्धतीने तुर उत्पादकाची नोंदणी केली. प्रत्येक शेतकऱ्यांना मेसेज पाठवून त्यांच्या तुरीची खरेदी येथील बाजार समितीमध्ये करण्यात आली. किचकट प्रक्रिया आणि अनेक वेळा जागेचा अभाव यामुळे केवळ २६ दिवसच हे खरेदी केंद्र चालू राहीले.

या कालावधीत २  हजार १४० शेतकऱ्यांची ५४५० रुपये या हमी भावाने १९ हजार ९७७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. यापैकी ६४८ शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती तुर खरेदी केंद्र प्रमुख एम. ए. मुले यांनी दिली

उर्वरित शेतकऱ्याचे पैसे लवकर मिळतील बाजार समितीच्या शासकीय खरेदी केंद्रावर 2 हजार140 शेतकऱ्यांची तुर खरेदी केली असून 648 शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वर्ग करण्यात आले असून उर्वरीत शेतकर्यांचे पैसेही लवकरच वर्ग करण्यात येतील.- अशोक डक, सभापतीबाजार समिती

सर्व्हर बंद असल्याने अडचण तुर खरेदीचे अनेक शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन न झाल्याने व तीन दिवस  सर्व्हर बंद असल्याने अनेक शेतकरी शासकीय खरेदी पासून वंचित राहीले असून तुर खरेदीच्या मुदत वाढीसाठी शासनाकडे प्रयत्न केले जात आहेत.-  एच.एन.सवने, सचिव,बाजार समिती

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्डagricultureशेती