शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बुट्टेनाथ दरीत अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:29 IST

सलग दुस-या दिवशी अंबाजोगाई लगतच्या अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बुट्टेनाथ दरी येथे अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवार (दि. १३ जुलै) रोजी सकाळी सात ते साडेअकराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून २ लाख ५९ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

अंबाजोगाई : सलग दुस-या दिवशी अंबाजोगाई लगतच्या अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बुट्टेनाथ दरी येथे अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवार (दि. १३ जुलै) रोजी सकाळी सात ते साडेअकराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून २ लाख ५९ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला. तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागांतर्गत वडवणी,केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती, विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई होत आहे.याच कारवाई अंतर्गत सलग दुसºया दिवशी बुट्टेनाथ दरी येथे अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड टाकून महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत बेवारस ५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत. टाकलेल्या धाडीत बेवारस स्थितीत ११ हजार ५३५ लिटर रसायन, ४५ लिटर तयार हातभट्टी दारु, ५७ बॅरल (२०० लिटर), ७० किलो ग्रॅम गूळ, ९ डबे, २ टोपली असा एकूण २ लाख ५९ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला.

टॅग्स :BeedबीडExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारी