शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात पैशाच्या व्यवहारातून सराफा व्यापाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:41 IST

पैशाच्या व्यवहारातून एका सराफा व्यापाºयास मारहाण झाल्याची घटना पाटोदा शहरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देदुकानात घुसून दादागिरी : शहर ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा

पाटोदा : पैशाच्या व्यवहारातून एका सराफा व्यापाºयास मारहाण झाल्याची घटना पाटोदा शहरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अशोक वसंत नेमाने (३४, रा. चुंबळी फाटा, ता. पाटोदा) असे मारहाण झालेल्या व्यापाºयाचे नाव आहे. त्यांचे पाटोदा शहरात दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता ८ जण त्यांच्या दुकानात घुसले. खंडू उर्फ बंटी सगळे याने ह्यमाज्या वडिलांनी तुज्याकडून घेतलेले पैसे मी तुला देणार नाहीह्ण असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.सोबत असलेल्या सुभाष सगळे याने लोखंडी चेन हातात घेऊन शिवीगाळ केली. यावेळी जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी अशोक नेमाने यांच्या तक्रारीवरुन खंडू उर्फ जालिंदर सगळे, शिवा उर्फ डाग्या सगळे, मच्छिंद्र अशोक सगळे, सुभाष सगळे, बंटीचा वाहनचालक सचिन (पूर्ण नाव माहीत नाही ) व इतर अनोळखी दोन ते तीन (सर्व रा. सगळेवाडी ता. पाटोदा) यांच्याविरुध्द पाटोदा ठाण्यात गुनहा नोंद करण्यात आला.दरम्यान, ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे. हे फुटेज नेमाने यांनी पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी