शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

बस-ट्रकची धडक; २० प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:28 IST

शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील परभणी रोडवर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस - ट्रकची धडक झाली. यामध्ये २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

माजलगाव : शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील परभणी रोडवर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस - ट्रकची धडक झाली. यामध्ये २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.लातूर-मानवत ही बस (एमएच २०-बीएल ३०९७) माजलगाव येथील बसस्थानकातून निघून मानवतकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील घळाटवाडी फाट्यावर समोरून ट्रक आडवा आल्याने बस चालकाने तात्काळ बस थांबविली. तरीही अपघात होऊन बसचा समोरील भाग ट्रकवर आदळला. त्यामुळे बेसावध असलेल्या प्रवाशांना जोरदार धक्का बसला. यामध्ये २० प्रवाशांना किरकोळ जखम झाली.घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका पाठवून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ.गजानन रूद्रवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ उपचार केले. तहसीलदार एन. जी. झंपलवाड, रामदासी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.जखमींमध्ये यांचा समावेशआरती शिवाजी भोसले (तेलगाव), किसन केरबा गिराम, शिवकन्या किसन गिराम (पेठ बाभळगाव ता.पाथरी), नर्मदा गहिरे (रामपुरी ता.पाथरी), सुमन नारायण जाधव, नारायण गिराम (आंबेगाव ता.मानवत), धरम बापूराव कचरे, अन्वर इकबाल, ज्ञानोबा अनरथ गायकवाड (परभणी), अकबर मोमीन (पात्रूड), रेहाना बेगम, पार्वती भागवत रेडेवार (मानवत) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. उपचार करून जखमींना घरी पाठविण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात