शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

केज-कळंब महामार्गांवर धावत्या बसला आग; ३ महिला जखमी, २२ प्रवाशी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:04 IST

चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांनी तात्काळ खाली उतरण्यास सांगितले.

- मधुकर सिरसटकेज : केज येथून कळंबकडे जाणाऱ्या धावत्या बसने आज, सोमवारी ( दि. ९ )  दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक पेट घेतला. प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाल्यामुळे झालेल्या चेंगाराचेंगरीत 3 वृद्ध महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाल्या. तर चालकाच्या प्रसंगावधाणामुळे 22 प्रवाशी बालंबल बचावले आहेत.

कळंब बस आगाराची बस ( एम एच 11/ बी एल 9374 ) केज येथून दुपारी 3:20 वाजण्याच्या दरम्यान २२ प्रवाशांना घेऊन कळंबकडे निघाली. बोबडेवाडी शिवारात चालकाच्या समोरच्या बाजूने बसने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांनी तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. बसमध्ये आग लागल्याचे समजताच सर्व प्रवाशांच्यात बाहेर पडण्यासाठी एकच झुंबड उडाली. दरम्यान, या गोंधळात वयोवृद्ध 3 महिला किरकोळ जखमी झाल्या. केज व कळंब येथील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. काहीवेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आरटीओच्या नावाने संताप..परिवहन अधिकाऱ्यांनी खाजगी वाहने तपासताना बसचीही नियमित तपासणी करावी. प्रवासास अयोग्य बसेसला रस्त्यावर येण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. 

बसचालकाची पोलिसात धावयाप्रकरणी चालक अनिल बारकूल यांच्या तक्रारीवरून केज पोलिसात नोंद करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार निर्मला जाधव यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात