शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बस-कार अपघात; १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:29 IST

बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचे बोनट अचानक उघडल्याने कार थांबली. तितक्यात पाठीमागून आलेल्या बसची कारला जोरात धडक बसल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली व बसही कलंडली. सुदैवाने बसमधील प्रवासी बालंबाल बचावले.

ठळक मुद्देगेवराईलगत प्रकार : कारचे बोनेट उघडल्याने दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचे बोनट अचानक उघडल्याने कार थांबली. तितक्यात पाठीमागून आलेल्या बसची कारला जोरात धडक बसल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली व बसही कलंडली. सुदैवाने बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. बसचालक गंभीर जखमी झाल्याची घटना गेवराई बायपासवर गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार झाले.बीडहून औरंगाबादकडे जाणाºया कारचे (एमएच२३ जे/ १००१) बायपासवर अचानक बोनट उघडले गेले. त्यामुळे कार अचानक थांबली. पाठीमागून येणाºया बीड-औरंगाबाद बसची (एमएच २०/बीएन २३६६) जोरदार धडक बसल्याने कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर बसही रस्त्यावर कलंडली.घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला. बसचालक सचिन बहीर (रा.बीड) हे गंभीर जखमी असून त्यांना बीडला हलविले. दरम्यान कारमध्ये असलेले प्रकाश ढाकणे (रा. उक्कडपिंपरी ह. मु. बीड) यांनाही किरकोळ मार लागला आहे.कार कडेला तर बस कलंडलीबसमधील आकाश जाधव (नाळवंडी), शुभम डोरले (ढेकणमोह), भागाबाई किर्दात (बेलखंडी पाटोदा), वनाबाई राऊत व लक्ष्मण राऊत (रा. गुदेंवडगाव), अलका शिंदे (रा. उकंडा), मुक्ताबाई जोगदंड (खळसगाव), विजया मिसाळ (सोनी सावरगाव), शालिनी देशपांडे व बालासाहेब देशपांडे (बीड), लक्ष्मी शेंडगे (रा. धसपिंपळगाव) व उज्ज्वला दातेकर (औरंगाबाद) हे किरकोळ जखमी झाले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात