शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन घरे फोडून १७ तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:19 IST

शहरातील मध्यवस्तीतील रंगार चौक भागात गुरूवारी रोजी रात्री चोरांनी वकील, बँक कर्मचा-याच्या व एका महिलेच्या अशा तीन घरातून चोरट्यांनी नगदी १० हजार, १७ तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले.

ठळक मुद्देगेवराई : वकील, बँक कर्मचारी, महिलेच्या घरी चोऱ्या; बँक कर्मचारी जखमी

गेवराई : शहरातील मध्यवस्तीतील रंगार चौक भागात गुरूवारी रोजी रात्री चोरांनी वकील, बँक कर्मचा-याच्या व एका महिलेच्या अशा तीन घरातून चोरट्यांनी नगदी १० हजार, १७ तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले. यात बँक कर्मचाºयाला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.शहरातील मध्यवस्ती असलेल्या रंगार चौक भागात राहणारे अ‍ॅड.अरूण आखरे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी गुरूवार रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने व १० हजार रोख रक्कम असा माल लंपास केला. येथून जवळच असलेले वैद्यनाथ बँकेचे कर्मचारी चंद्रकांत गुंडानवार यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळवून घराचे दार उघडून घरात प्रवेश केला. यावेळी गुंडानवार जागे झाले. यावेळी चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत घेऊन गेले तर तिसरी चोरी येथेच राहणाºया रूक्मीण म्हेत्रे यांच्या घरात झाली.यात गळ्यातील पोत काढून घेत चोरटे पसार झाले. या तिन्ही चोऱ्यांत १७ तोळे सोने व १० हजार नगदी रूपये चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मारहाणीत बँक कर्मचारी गुंडनवार यांना जास्त मार लागल्याने त्यांना उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक मागविले होते. मात्र याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास पोउपनि मनीषा राठोड करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीPoliceपोलिस