शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

बीडमध्ये मास्कचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:21 IST

कोरोना’ आजाराच्या भितीने काळजीपोटी सर्वच लोक आता मास्कचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच खाजगी दुकानांवर तर मास्कचे दरही वाढले आहेत.

बीड : ‘कोरोना’ आजाराच्या भितीने काळजीपोटी सर्वच लोक आता मास्कचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच खाजगी दुकानांवर तर मास्कचे दरही वाढले आहेत. जिल्हा रुग्णालयातही मास्कचा तुटवडा जाणवत असून कापडी मास्क शिवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरूवारी तर डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही वापरण्यास मास्क उपलब्ध नसल्याचे दिसून आले.सध्या जगभर कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृतीसह आवाहन केले जात आहे. हात स्वच्छ धुणे, हस्तांदोलन टाळणे, मास्क वापरणे, बाधित रुग्णांशी संपर्क टाळणे अशा गोष्टींवर माहिती दिली जात आहे. याच अनुषंगाने आता अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकही मास्कचा वापर करताना दिसत आहेत. याचाच फायदा खाजगी दुकानदारांना होत आहे.एन ९५ मास्कच्या किंमती २०० ते ५०० रुपयांपर्यंत गेली असून साध्या मास्कची किंमती ३० रुपयांपर्यंत पोहचली आहे.असे असले तरी भिती आणि काळजीपोटी नागरिक मास्कची खरेदी करताना दिसत आहेत.कंत्राटदाराकडूनही माघारबीडच्या आरोग्य विभागाला मास्क पुरवठा करणाºया कंत्राटदारानेही मास्कचा तुटवडा असल्याने माघार घेतली आहे. कच्चा माल नसल्याने मास्क बनविण्यास अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसे पत्रही जिल्हा रुग्णालयाला दिल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यभर सर्वत्रच हा तुटवडा जाणवत असल्याने मास्क आणायचे कोठून? असा प्रश्न आरोग्य विभागासमोर आहे.

टॅग्स :BeedबीडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस