शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने विधवा महिलेचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:19 IST

मारेकरी हा महिलेचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे.

बीड/गेवराई : उमापूर येथील अनिता विष्णु तुजारे (२५ रा. वरूळ, ता. शेवगाव, जि. अहमदनगर ह.मु.उमापूर ता.गेवराई) या विधवा महिलेचा शनिवारी गळा आवळून खून करण्यात आल्यानंतर मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला, मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर खून करणाऱ्याला बेड्या ठोकल्या. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे सांगण्यात येत असून, मारेकरी हा महिलेचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे.

पाच वर्षांपूर्वी अनिताचा विवाह झाला होता. आजाराने तिच्या पतीचे निधन झाले. तिला पतीपासून दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. पतीचे निधन झाल्यापासून अनिता ही उमापूर येथे माहेरीच राहत होती. माहेरी आल्यावर गल्लीतील दत्ता किशन खरात याच्यासोबत तिचे  प्रेमसंबंध जुळले. दत्ता विवाहित असून, तो पाच मुलींचा बाप आहे. कालांतराने त्यांच्यातही वाद निर्माण झाले. या वादातच अनिताचा बळी गेला. तिचा मृतदेह आत्महत्या वाटावी अशा पद्धतीने लटकवून ठेवला होता.  खुनाचा प्रकार समोर आल्यानंतर दत्ताला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूPoliceपोलिस