शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

उकळते पाणी अंगावर पडले, मायलेकराची मृत्यूशी झुंज; मदतीच्या हातांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:51 IST

हिटरमुळे ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर; मुलीचा मृत्यू, मायलेकाची मृत्यूशी झुंज 

- नितीन कांबळे कडा ( बीड): हिटर सुरू राहिल्याने पाण्याने भरलेले ड्रम वितळून उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन चिमुकल्यासह आई गंभीर भाजल्याची घटना घडली होती. त्यात तीन दिवसापूर्वी मुलीचा मृत्यू झाला. तर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मायलेकरांच्या उपचाराची परवड होत आहे. याबाबत माहिती मिळताच मदतीचे हात सरसावले. मात्र, अजूनही मोठ्या मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे.

आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील २६ सप्टेंबर  रोजी पहाटेच्या दरम्यान ड्रम वितळून उकळते पाणी जवळच झोपलेल्या सुनीता योगेश सावंत ( ३०), श्रेयश ( ८) , श्रेया ( ५) यांच्या अंगावर पडले. यात तिघेही गंभीर भाजले. पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, रविवारी ( दि.१) सकाळी ५ वर्षीय श्रेयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

तर आई व मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या कुटुंबाची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च पेलवणे अवघड होत आहे. याची माहिती मिळताच काही त्यांना मदत केली. मात्र, आणखी मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे. योगेश सावंत, शहाजी सावंत यांच्या ८८०६२५६१०२ या मोबाईल नंबरवर युपीआय द्वारे मदत करण्याचे आवाहन सांगवी आष्टीचे सरपंच विनोद खेडकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटल