शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये कचरा जाळताना बॉडी स्प्रेचा झाला स्फोट; दोन बालके जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:09 IST

कचरा पेटविताना त्यातील बॉडी स्प्रेचा स्फोट होऊन दोन बालके किरकोळ जखमी झाली.

बीड : कचरा पेटविताना त्यातील बॉडी स्प्रेचा स्फोट होऊन दोन बालके किरकोळ जखमी झाली. ही घटना शहरातील हनुमान चौकात रविवारी सायं. ५.३० वाजता घडली. रविवारी ही माहिती दडून राहिली. सोमवारी ती समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस व बाँबशोधक व नाशक पथकाने भेट देत याची पाहणी केली.वैष्णवी सुधीर कारगुडे (६) आणि यश हरिश्चंद्र सांगळे (७) अशी जखमी बालकांची नावे आहेत. विमल हरिश्चंद्र सांगळे यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.

हनुमान चौकातील चिंचोलकर यांच्या मालकीच्या घरात शंकर बाबर व हरिश्चंद्र सांगळे हे किरायाने राहतात. सहा दिवसांपूर्वी शंकर बाबर याने खोली खाली केली आणि खोलीतील काही कचरा समोरच्या रिकाम्या जागेत टाकला. रविवारी सायंकाळी पाणी जाण्यास अडचण होत असल्याने विमल सांगळे यांनी समोर पडलेला कचरा पेटवून दिला. याचवेळी अचानक कचऱ्यातून मोठा स्फोट झाला. बाजूलाच खेळणारे वैष्णवी व यश यांना यामध्ये जखम झाली. यशच्या तोंडाला - हाताला, तर वैष्णवीच्या अंगाला - डोक्याला व अनेक ठिकाणी जखम झाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात  दाखल करुन उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

रविवारी हा प्रकार कोणीही पोलिसांना सांगितला नाही. सोमवारी याची वाच्यता होताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी बाँबशोधक व नाशक पथकासह भेट दिली. हा प्रकार किरकोळ असून, त्याची नोंद केल्याचे पुर्भे यांनी सांगितले.

टॅग्स :Blastस्फोटBeed policeबीड पोलीसhospitalहॉस्पिटल