शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खुनांमुळे रक्ताच्या नात्याला ‘डाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:58 IST

जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ४५ पैकी २५ खून बहीण, भाऊ, पती, पत्नी या रक्ताच्या नात्यातच झालेले आहेत. तर २० खून हे शेजारी, मित्र व इतर नात्यात झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल २० खून हे पती, पत्नीच्या लढ्यातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे रक्ताच्या नात्यालाच ‘डाग’ लागल्याचे दिसते.मागील वर्षभरात जिल्ह्यात ४५ खूनाच्या घटना घडल्या आहेत. याची कारणे शोधली असता किरकोळ व क्षुल्लक कारणावरून वाद होणे आणि खुनासारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे समोर आले. पती, पत्नीमध्ये वाद होत असल्याने तब्बल २० खून झालेले आहेत. यावरून चार भिंतीच्या आत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. तसेच बहिण भाऊही खुनाच्या घटनांत मागे नाहीत. सख्या बहिण भावाच्या २ तर चुलत बहिण भावाच्या ३ घटना खुनाच्या घडल्या आहेत. रक्तातले नातेच एकमेकांच्या जीवावर उठत असल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारीही वाढत चालली आहे. त्यामुळे हे रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

टॅग्स :MurderखूनFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारी