शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेलिंगची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:30 IST

दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याप्रकरणी एका तरूणाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याप्रकरणी एका तरूणाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याप्रकरणी एका तरूणाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अजिनाथ खेडकर असे ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. पीडितेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. याचाच फायदा घेऊन गावातीलच एका २५ वर्षीय तरूणाने महिला आणि तिच्या पतीचे फोटो आपल्या मोबार्ईलमध्ये घेतले. त्यानंतर हेच फोटो पीडितेला दाखवून शरीर संबंधाची मागणी केली. पीडितेने नकार देताच त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत सर्व फोटो पीडितेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविले. त्यामुळे बदनामी झाल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अजिनाथ विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. शिरूरचे सपोनि महेश टाक यांनी गुन्हा दाखल केला. तर तपास पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.रिक्षातून प्रवास करणाºया मजुरास लुटलेबीड : रात्रीच्या सुमारास टोकवाडी येथून परळीकडे येण्यासाठी रिक्षातून निघालेल्या मजुरास रिक्षा चालकासह चौघांनी बेदम मारहाण करून त्याचे ११ हजार ५०० रुपये लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. विश्वनाथ तानाजी तोरडमल (रा. हमालवाडी, परळी) हा मजूर रात्री ९.३० वाजता ते टोकवाडी येथून परळीकडे येण्यासाठी काळे याच्या रिक्षात बसला. परळीच्या उड्डाणपुलावर उतरण्यासाठी तोरडमल यांनी रिक्षा थांबविला. खिशातील रोख ११ हजार ५०० रुपयांचे बंडल वर काढून त्यातून भाडे देताना रिक्षात बसलेल्या तिघांनी तोरडमल यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून टोकवाडीच्या दिशेने जाण्यास काळे यास सांगितले. टोकवाडीजवळ त्यांनी तोरडमल यांना मारहाण करून रक्कम लुटून धमक्या देत निघून गेले. याप्रकरणी विश्वनाथ तोरडमलच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक काळे व अन्य तिघांवर संभाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी