शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पानटपरीतील स्फोटाने जवळगावात खळबळ; पत्रे उडाली, जमिनीत पडला मोठा खड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:05 IST

या स्फोटात टपरीचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत

अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव येथे सोमवारी रात्री एका पानटपरीत स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. यात टपरी चालक जखमी झाला आहे. स्फोटाच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटना स्थळाला भेट दिली.

जवळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशोक सुभाष भालेराव (३२) यांची पानटपरी आहे. सोमवारी रात्री ८.३० वाजता टपरीत अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात टपरीचे वरचे पत्रे उडून गेले. तर जमिनीत मोठा खड्डा पडला. यात टपरी चालक अशोक भालेराव हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

स्फोटात टपरीचे जवळपास २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. दरम्यान, पाठीमागील शेतातून एक वायर टपरीमध्ये आणून सोडल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड