शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टेबाजी तेजीत; चार सट्टेबाजांना पोलिसांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 15:57 IST

बलुत्याचा मळ्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती

अंबाजोगाई - देशभर सध्या आयपीएलचे वारे वाहत आहेत, त्यासोबतच सट्टेबाजीलाही ऊत आल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाईत मंगळवारी (दि.२९) शहर पोलिसांनी बलुत्याचा मळा भागात सुरु असलेल्या सट्टेबाजीच्या अड्ड्यावर छापा मारून चार सट्टेबाजांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

बलुत्याचा मळ्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सदरील ठिकाणी छाप मारला. यावेळी सतीश नागनाथ गंजेवार, दत्ता गोविंदराव साखरे, अनंत जगन्नाथ कदम (सर्व रा. अंबाजोगाई) आणि बालाजी पाटील (रा. लातूर) हे चौघे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद या सामन्यावर मोबाईलवरून सट्टा खेळताना आणि खेळवत असताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पो.ना. गोविंद येलमाटे यांचं फिर्यादीवरून चौघांवर शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोपाळ सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी गोविंद येलमाटे, नागरगोजे, शेख यांनी पार पाडली.

टॅग्स :IPLआयपीएल २०२२BeedबीडCrime Newsगुन्हेगारी