शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बीडचे एएसपी कलुबर्मे यांची चंद्रपुरला बदली; पखाले नवे एएसपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:51 IST

रविवारी गृह विभागाने हे आदेश काढले आहेत.

बीड : बीडचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची चंद्रपुर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी बारामती येथून संदीप पखाले येणार आहेत. रविवारी गृह विभागाने हे आदेश काढले आहेत.

वैभव कलुबर्मे हे तीन वर्षांपूर्वी बीडला रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच सामाजिक उपक्रम हाती घेऊन सलोखा राखण्यात आला. तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात त्यांना यश आले होते. ठाणे प्रमुंखांशी मैत्रिपूर्ण नाते ठेवून त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्याचे कौशल्य त्यांच्यात होते. गेवराई येथील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरण, भिमा कोरेगाव प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा, विविध समाजाचे निघालेले मोर्चे शांततेत पार पाडण्यात त्यांना यश आले होते. रविवारी कलुबर्मे यांच्या बदलीचे आदेश निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या जागी बारामती (पुणे ग्रामीण) येथून संदीप पखाले हे येत आहेत. पखाले यांच्यासमोर कलुबर्मे यांच्यासारखे कौशल्य दाखवून  कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान असेल.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार आणि दुय्यम अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्यामुळेच आपण हे सर्व करण्यात आपण यशस्वी झाल्याचे कलुबर्मे सांगतात.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीBeed policeबीड पोलीस