शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यापासून बीडकर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:57 IST

मागील अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेने महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये आहे.

ठळक मुद्देतोडगा निघेना : बीड नगरपालिकेने थकवले २५ कोटी; नागरिकांमधून तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेने महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून शहरातील अनेक रस्त्यावरील पथदिवे बंद करण्यात आलेले आहेत. तसेच न.प.कडून देखील याची दखल न घेता वीज बिल न भरले जात नाही. त्यामुळे बीडकर मात्र अंधारात आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरातील पथदिव्यांसाठी वापरलेल्या विजेचे बिल न.प.कडे मागील अनेक वर्षांपासून थकित आहे. यासंदर्भात महावितरणकडून वेळोवेळी नगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, तोडगा निघत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात एलईडी पथदिवे बसविले आहेत. मात्र, वीज खंडित असल्यामुळे एलईडी पथदिवे हे शोभेची वस्तू झाली आहे. पथदिवे सुरु करण्यासाठी नगरपालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून तोडगा काढावा असा प्रस्ताव महावितरणचे अधीक्षक अभियंता बी. एस. निर्मळ यांनी न.प.कडे दिला आहे. मात्र, नगरपालिकेचे अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पथदिवे बंद यासंदर्भात न.प.चे मुख्याधिकारी अधिकारी धनंजय जावळीकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांना मात्र याविषयी गांभिर्य असल्याचे दिसून आले नाही. दोन्ही विभागाने तोडगा काढून तात्काळ पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण