शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

Beed Lok Sabha Result 2024: बजरंग सोनवणेंच्या आघाडीचा अश्वमेध पंकजा मुंडेंनी सातव्या फेरीला रोखला

By अनिल भंडारी | Updated: June 4, 2024 12:29 IST

Beed Lok Sabha Result 2024: बीडमध्ये चुरशीची निवडणूक, आठव्या फेरीअखेर मुंडे ९,हजार ३६६ मतांनी आघाडीवर

Beed Lok Sabha Result 2024: बीड लोकसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला तर विधानसभानिहाय मतमोजणीला साडेआठ वाजता गोपनीयतेच्या शपथेसह सुरुवात झाली. सुरूवातीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे पाचव्या फेरीला ८९४१ मतांनी आघाडीवर होते. परंतू सहाव्या आणि सातव्या फेरीत भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांचे मताधिक्य कापत बरोबरी गाठण्याकडे वाटचाल केली. सातव्या फेरी अखेर बजरंग सोनवणे हे २०३ मतांनी आघाडीवर होते.  

बजरंग सोनवणे यांना पहिल्या फेरीत ५३७४, दुसऱ्या फेरीत २३१९, तिसऱ्या फेरीत २१९७,  चौथ्या फेरीत  ८९५६,   पाचव्या फेरीत ८९४१, सहाव्या फेरीत १३८७ तर सातव्या फेरीअखेर २०३ मतांची आघाडी मिळाली. सातव्या फेरीअखेर भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे यांना १ लाख ६५ हजार ०६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना १ लाख ६५ हजार २०९ मते मिळाली. तर आठव्या फेरीला  पंकजा मुंडे यांनी झेप घेत ९ हजार ३६६ मतांची आघाडी घेतली. या फेरीअखेर पंकजा मुंडे यांना एकूण १ लाख ९३ हजार ९२२ तर बजरंग सोनवणे यांना १ लाख ८४ हजार ५५६ मते मिळाली.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bajrang sonwaneबजरंग सोनवणेPankaja Mundeपंकजा मुंडे