शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रूग्णालयाची सेवा आजारी; एक-दोन नव्हे तर तब्बल तब्बल १० डॉक्टर ओपीडीत गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 21:07 IST

जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा आजारी पडली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

सोमनाथ खताळ

बीड : जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी (मोजके) हे कर्तव्यात हलगर्जी करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजून ५ मिनीटांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी अचानक ओपीडी विभागाचा राऊंड घेतला. यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल १० डॉक्टर गैरहजर आढळले.

या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या प्रकारामुळे जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा आजारी पडली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रामाणिक डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असून त्यांच्याकडेही बघण्याचा दृष्टीकोण बदलू लागला आहे. गैरहजर डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांमधून हाेत आहे. गैरहजर असलेले १० डॉक्टरत्वचारोग तज्ज्ञ डॉ.दीपक राऊत, डॉ.खोसे, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.मीनाक्षी साळुंके, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.सचिन देशमुख, सर्जन डॉ.येवले, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.नितीन राठोड, बालरोग तज्ज्ञ डॉ.रविकांत चौधरी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मोहमंद मुजाहेद, मानिसक आजार केंद्रातील तांदळे, दंत शल्य चिकित्सक डॉ.बनसोडे, फिजिशियन डॉ.अनंत मुळे यांचा हे सर्व जण सीएसने केलेल्या राऊंडमध्ये गैरहजर आढळले.मंगळवारी दुपारी ४ वाजून ५ मिनीटांनी राऊंड घेतला. यात १० डॉक्टर आणि एक कर्मचारी गैरहजर आढळले. या सर्वांना नोटीस बजावली आहे. सेवेत हलगर्जी करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही.- डॉ.अशोक बडे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

टॅग्स :Beedबीड