शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

बीडमध्ये शेतकरी संघटनेचा जिल्हा उपनिबंधकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:25 IST

शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी,सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांना घेराव घातला. तब्बल पाच तास सर्व आंदोलक त्यांच्या कक्षात बसून होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या तूर, हरभरा, सोयाबीन, उडदाचे चुकारे तात्काळ द्यावेत, ही रक्कम मिळण्यास विलंब केल्याबद्दल यंत्रणेतील संबंधितांवर गुन्हे दाखल करेपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा पवित्रा घेत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी,सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांना घेराव घातला. तब्बल पाच तास सर्व आंदोलक त्यांच्या कक्षात बसून होते.हमीदराने शेतमाल खरेदी केल्यानंतर नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला २४ तासात पेमेंट अदा करणे आवश्यक आहे, नसता खरेदीदारावर गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र माजलगाव, धारूरसह सर्वच बाजार समित्यांमध्ये शासकीय केंद्रावर खरेदी केलेल्या मालाचे चुकारे शेतकºयांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच शेतमाल उतरुन घेण्याबाबत तसेच आधारभूत किंमतीनुसार मुगाची खरेदी करण्याबाबत बाजार समित्यांना निर्देश द्यावेत इ. मागण्या करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष कालीदास आपेट, जिल्हाप्रमुख अनुरथ काशीद (पूर्व विभाग), डॉ. अजिमोद्दीन शेख (पश्चिम विभाग), सर्व तालुका प्रमुख, अनंतराव शिंदे, सत्यनारायण आरडे, शेख अन्सार, परमेश्वर मिसाळ, सतीश रिंगणे, अशोक येडे, बबनराव काशीद, रामेश्वर गाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन