शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या हुलकावणीमुळे कार ४ वेळा उलटली; भीषण अपघातात पतीसह गर्भवती पत्नी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:30 IST

आष्टी-डोईठाण रोडवर भीषण अपघात; सासरवाडीला जात असताना बावी येथे दुचाकीस्वाराची हुलकावणी ठरली घातक

कडा (बीड): आष्टी तालुक्यातील बावी फाट्यावर शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकीच्या हुलकावणीमुळे भीषण अपघात झाला. पाटोदा तालुक्यातील मारुतीची पांगरी येथे सासरवाडीच्या यात्रेसाठी कारने (MH 12 FF 3795) निघालेले हाजीपूर येथील संतोष गोल्हार आणि त्यांची पत्नी या अपघातात जखमी झाले आहेत. दुचाकीस्वाराने अचानक हुलकावणी दिल्याने गोल्हार यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने चार पलट्या घेतल्या.

गर्भवती पत्नीची प्रकृती चिंताजनकअपघाताची भीषणता इतकी होती की कार रस्त्याच्या कडेला जाऊन चार वेळा उलटली. या अपघातात संतोष गोल्हार यांच्या पत्नी, ज्या गरोदर आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तीव्र वेदना होत असल्याने तातडीने आष्टी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

ग्रामस्थांची मदतीसाठी धावअपघात होताच परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना बावी येथील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना आष्टीला हलवण्यात आले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Car flips four times avoiding bike; pregnant woman hurt.

Web Summary : Near Bavi Phata, a car accident occurred when a bike caused the car to flip four times. A pregnant woman and her husband were injured while traveling to a festival. The woman's condition is serious.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAccidentअपघात