शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 08:19 IST

इरफान खाजाखा पठाणला दिल्लीत अटक

डाॅ. जे. एन. शेख

सिरसाळा (जि. बीड) : उत्तर प्रदेशातील कथित बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाच्या सिरसाळा कनेक्शनमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सिरसाळ्यातील मूळ रहिवासी आणि दिल्लीत नोकरी करत असलेल्या इरफान खाजाखा पठाणला (३५) उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे.  इरफानसोबत  मौलाना जहांगीर व उमर गौतम यांना अटक केली आहे. 

इरफान पठाण बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावचा असून, त्याचे प्राथमिक शिक्षण  सिरसाळ्यात झाले.  त्यानंतर त्याचे माध्यमिक शिक्षण परळीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झाले. बारावीनंतर तो मुंबईला शिक्षणासाठी गेला. चार वर्षांपासून तो केंद्र सरकारच्या चाईल्ड वेल्फेअरमधील साईन लँग्वेजसाठी दिल्लीत काम करत होता. इरफान असं काही करू शकत नाही. समाज माध्यमातूनच आम्हाला माहिती मिळाल्याचे इरफानचा भाऊ फुरखान पठाण यांनी सांगितले. इरफानला आई, दोन मोठे भाऊ आहेत.

चाइल्ड वेल्फेअरच्या कामाचे कौतुककाही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान खाजाखा पठाण याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी देत पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याMuslimमुस्लीम