शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 19:30 IST

प्रेरणा देशभ्रतार बीडच्या नवीन जिल्हाधिकारी

बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली बुधवारी झाली. त्यांची नियुक्ती औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर प्रेरणा देशभ्रातार या बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीडच्या या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असणार आहेत. यासंदर्भातील आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवारी काढले आहेत.

२१ फेब्रुवारी २०१९ रोजी आस्तिककुमार पांडे यांची नियुक्ती बीड येथे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली होती. अवघ्या ९ महिने ८ दिवसाच्या कार्यकाळामध्ये विविध लोकउपयोगी निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी घेतले. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे जिवनमान उंचावणे, बँकांकडून शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळावी व त्यांना अनुदानाची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी सूचना दिल्या होत्या याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर १ हजार टँकर व ६०० पेक्षा अधिक चारा छावण्यांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील नागरिकांना आणि पशुधनास दिलासा मिळाला. भ्रष्टाचार करणाऱ्या छावणीचालाकांवर राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई केली होती. यामुळे शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचारास आळा बसला होता. मागील काही दिवसात ‘या आपले शहर घडवूया’ हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यामाध्यमातून शहरातील स्वच्छता मोहिम त्यांनी हाती घेतली होती. यासह त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे शेतकरी व नागिरकांमधून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात होते. 

लोकसभा व विधानसभा निवडणुका नियोजनबद्धजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे यांची बदली झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरु झाले होते. त्याचे योग्य नियोजन करुन शांतते निवडणुका पार पाडल्या. त्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील सर्व मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत शांततेत पार पडली.

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBeedबीड