शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

झुंज अपयशी! ट्रॅव्हल्सने उडविलेल्या तरूणाचा सहा दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 19:30 IST

बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावर जळगाव येथील घटना 

कडा (बीड): अहमदनगरवरून बीडला भरधाव वेगात जात असलेल्या एका ट्रॅव्हल्सने दि. २४ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास एका पादचारी तरुणास पाठीमागून जोराची धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. गंगाराम आप्पा फुलमाळी असे मृत तरुणाचे नाव आहे . 

आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथील गंगाराम आप्पा फुलमाळी हे दि.२४ ऑगस्ट रोजी बीड कडा नगर राष्ट्रीय महामार्गावरून रात्री १२:३० वाजेच्या सुमारास चालत घरी जात होते. यावेळी अहमदनगरवरून बीडकडे जात असलेली टॅव्हल्स ( क्रमांक एम.एच १८ ,बी.ए.३६९९)  फुलमाळी यास जळगावजवळ पाठीमागून जोराची धडक दिली. यात फुलमाळीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहा दिवस प्रयत्न करून देखील उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक वाहनासह फरार झाला आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात