शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्या अतुल भातखळकरांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 19:56 IST

Pooja Chavan suicide case बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने  येथील शहर  पोलिस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले आहे.

ठळक मुद्देबंजारा समाजाची बदनामी सहन करणार नाहीबंजारा समाजाची पोलिसांकडे मागणीपूजा चव्हाण प्रकरणात समाजाची बदनामी केली जात आहे

परळी- बंजारा समाजाच्या भावना दुखावतील असे जातीवाचक शब्द प्रसार माध्यमावर वापरल्याबद्दल भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी परळी शहर पोलिसांकडे केली आहे.

बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने  येथील शहर  पोलिस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले आहे. यावेळी बंजारा समाजाचे नेते बाळासाहेब उर्फ पपू  चव्हाण , डी एस राठोड,विनायक राठोड, विजय राठोड , प्रकाश चव्हाण, अरुण पवार,वैजनाथ चव्हाण,संतोष राठोड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पूजा चव्हाण प्रकरणात समाजाची बदनामी केली जात आहेत. ही बदनामी सहन केली जाणार नाही, बंजारा समाजा विषयी भावना दुखावतील असा शब्द वापरल्या प्रकरणी आमदार अतुल भातखळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा परळी बंजारा समाजाने दिला असल्याची माहिती युवक नेते बाळासाहेब उर्फ पपू चव्हाण यांनी बोलताना दिली.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाPooja Chavanपूजा चव्हाण