शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा तहसीलवर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:52 IST

तालुका दुष्काळात होरपळत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी टाळ वाजवत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देटाळ वाजवत आंदोलक झाले सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुका दुष्काळात होरपळत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी टाळ वाजवत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.माजलगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता होरपळत आहे. सरकार तालुका दृष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी येथील मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, सुंमत धस महिला जिल्हाध्यक्ष रेखा आंबुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांसह जनसामान्यांच्या जीवनाशी निगिडत मागण्यांसाठी येथील मौलाना आझाद चौकातून बैलगाडीसह टाळ वाजवत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शहरातील मुख्य रस्त्यावरुन मोर्चा काढण्यात आला. सदरील मोर्चा येथील तहसील कार्यालयावर धडकला. माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, पिकाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या, पेट्रोल डिझेलची दर वाढ कमी करा, सुशिक्षित बेरोजगारांना विविध महामंडळासह मुद्रा योजनेतून कर्ज वाटप कर, शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे या व इतर मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसे तालुकाध्यक्ष आत्माराम ठिसले, जयदिप गोल्हार, गणेश खोटे, संजय होके, गणेश वाघमारे, रमेश जोगडे, मछिंन्द्र राऊत, गोविंद देशमाने, मारोती दुगनु, महिला तालुकाध्यक्ष रेखा डाके, वडवणीच्या महिला अध्यक्ष दीक्षा डोंगरेसह अन्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.जोरदार घोषणाबाजीशहरातील आझाद चौकातून बैलगाडीसह टाळ वाजवत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शहरातील मुख्य रस्त्यावरुन मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

टॅग्स :BeedबीडMNSमनसेagitationआंदोलन