शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाभळगावचे सरपंच लाटे अतिक्रमण प्रकरणात अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:54 IST

माजलगाव तालुक्यातील बाभळगाव ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजेसाहेब लाटे यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच पदावरुन अपात्र ठरले आहेत.

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील बाभळगाव ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजेसाहेब लाटे यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच पदावरुन अपात्र ठरले आहेत.बाभळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून दत्तात्रय राजेसाहेब लाटे हे सरपंच म्हणून निवडून आले होते. गावातीलच इंद्रजीत नामदेव लाटे यांनी सरपंच लाटे यांनी बाभळगाव येथील सार्वजनिक जागेवर अतिक्र मण करून दोन मजली बांधकाम केल्याने त्यांना सरपंच पदापासून अपात्र ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात लाटे यांच्याविरुध्द सबळ पुरावा आल्याने व अर्जदरातर्फे केलेला अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरून लाटे यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सरपंच पदापासून अपात्र असलेबाबतचा आदेश पारित केला.सदर प्रकरणात अर्जदारातर्फे अ‍ॅड. विनायकराव लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड.आर.के. गवते यांनी अंतिम युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. मन्मथ लांडगे, अ‍ॅड. एल.बी. गवते, अ‍ॅड.एस.ए. राऊत यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Beedबीडsarpanchसरपंच