शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती कारणावरून विवाहितेस सासरच्यांकडून पेटविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:32 IST

घरगुती किरकोळ कारणावरून विवाहितेचा सतत छळ करून पती, सासू आणि दिराने नंतर तिला रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेकनूर येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घरगुती किरकोळ कारणावरून विवाहितेचा सतत छळ करून पती, सासू आणि दिराने नंतर तिला रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेकनूर येथे घडली. विवाहितेचा मोठा मुलगा बचावण्यासाठी पुढे आल्याने तिचा जीव वाचला. याप्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.शेख रहिमा शेख रशीद (वय २८, रा. नुरानी कॉलनी, नेकनूर) असे या पीडित विवाहितेचे नाव आहे. १३ वर्षापूर्वी तिचे लग्न शेख रशीद शेख दगडू याच्यासोबत झाले आहे. लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या पतीने सासू आणि दिराच्या सांगण्यावरून तिचा छळ सुरु केला. तिला सतत मारहाण करून उपाशी ठेवण्यात येऊ लागले. छळाला कंटाळून रहिमाने माहेर गाठले. त्यांनतर तिच्या माहेरच्या लोकांनी मध्यस्थी करून सासरच्या लोकांची समजूत घालून तिला परत पाठविले. त्यांनतर रहिमाला घरातच वरच्या मजल्यावर ठेवण्यात आले आणि तिचा संपूर्ण दैनंदिन खर्च माहेरहून होऊ लागला. तरीदेखील तिचा छळ सुरूच राहिला. २ नोव्हेंबर रोजी रहिमा तिच्या दोन मुलांना घेऊन झोपली असताना तिच्या पतीने तिला उठविले आणि केसाला धरून घराबाहेर काढले व मारपीट करून गळा दाबू लागला. यावेळी तिचा दीर आणि सासू यांनी प्रोत्साहन दिल्याने शेख रशीद याने भावाच्या हातातील कॅण्ड घेऊन रहिमाच्या अंगावर रॉकेल ओतले आणि काडी पेटविली. तो रहिमाला पेटविणार एवढ्यात तिचा १२ वर्षीय मुलगा वाचविण्यासाठी मध्ये पडला. ही संधी साधून रहिमाने तिथून पलायन करून स्वत:चा जीव वाचविला आणि थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिला तातडीने बीडच्या रुग्णालयात दाखल केले असे रहिमाने फिर्यादीत नमूद केले आहे. उपचारानंतर बुधवारी तिने पोलीस ठाण्यात येऊन पती, सासू आणि दिरा विरोधात तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस