शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या माजी आमदार ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला; चालकासह संगीता ठोंबरे जखमी

By सोमनाथ खताळ | Updated: August 28, 2024 21:01 IST

Attack on Sangita Thombare: केज तालुक्यातील दहीफळ वडमावली येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यासाठी माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे गेल्या होत्या.

मधुकर सिरसट

केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड मावली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त  त्यांना अभिवादन  अरण्यासाठी गेल्या मद्यधुंद तरुण विजय गदळे यांनी त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलुन त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांची गाडी फोडली.या घटने चालकासह ,संगीता ठोंबरे जखमी झाल्या आहेत...

केज तालुक्यातील दहीफळ वडमावली येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यासाठी माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे गेल्या होत्या. अभिवादना नंतर  ऋषी गदळे या कार्यकर्त्याच्या  घरी चहा,पानासाठी त्या जीपमधुन  जात असताना  सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेतील विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांचेशी असभ्य भाषेत बोलुन,त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीचा चालकाच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला.त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता  ठोंबरे यांच्या चेह-यावर  लागून त्याही जखमी झाल्या. त्यांच्यावर केज येथील  उपजिल्हा रुग्णालयात  उपचार सुरु आसुन,  याप्रकरणी केज  पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.सीटी स्कॅन करावा लागेल..या प्रकरणी केज येथील उप जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान घुगे यांचेशी संपर्क साधला आसता प्रा संगीता ठोंबरे यांच्या चेह-यावर दगडाचा मार लागला आसुन त्यांचा सीटी स्कॅन केल्यानंतरच मीळालेल्या अहवालावरुन जखम कीती खोल आहे .हे समजेल अशी माहीती  डॉ समाधान घुगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

रुग्णालयाचा अहवाल येताच गुन्हा नोंद होणार..

या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेशी संपर्क साधला आसता प्रा संगीता ठोंबरे  जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात आल्या होत्या,त्यांना उपजिल्हा रूगणालयात तातडीने पाठविण्यात आले आसुन रुग्णालयाचा अहवाल येताच त्यांचा जवाब नोंदवुन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

तळीरामाला गावक-यांकडुन चोप..माजी आ.प्रा संगीता ठोंबरे यांचेशी असभ्य बोलुन त्यांच्या गाडीवर दगडफेक करणा-्या विजय गदळे या युवकाला,तो मद्यधुंद अवस्थेत आसताना गावक-यांनी चांगलाच चोप दिला आहे.

टॅग्स :BJPभाजपा