शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकानेच केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:58 PM

तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्या नात्यातील शशिकांत बाळासाहेब चव्हाण (वय ४०) याने भावकीतील एकाच्या शेतात नेऊन तिच्यावर तीन वेळेस अत्याचार केला आणि याबाबत कुठे वाच्यता केलीस तर तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेने बर्दापूर पोलीस ठाणे गाठून झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार दिली. याप्रकरणी शशिकांत चव्हाण याच्यावर कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शशिकांतला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक केंद्रे हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी